आजी नव्हती तरिही केला खिडकीला मी टाटा
नव्हता आंबा तरिही आला सदैव हाती बाठा
विशेष काही नसता पदरी उदरीं उदंड ताठा
केला नाही उदीम तरीही नित्याचा होता घाटा
प्रतिभा नाही स्फूर्ती नाही यमकांचा होता साठा
तोच रिकामा झाला आता रितेपणा उरला मोठा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा